लाईव्ह न्यूज:

मुंबई

ठाणे

पुणे

नागपूर

छत्रपती संभाजीनगर

कोल्हापूर

नाशिक

पिंपरी-चिंचवड

आणखी

Municipal Election 2026 : Mira Bhayander News

शेवटच्या क्षणापर्यंत प्रचाराचा धुरळा; सर्वपक्षीय नेते, उमेदवारांनी लावला जोर - Marathi News | campaigning in full swing till the last minute all party leaders candidates put in the effort in mira bhayandar municipal corporation election 2026 | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शेवटच्या क्षणापर्यंत प्रचाराचा धुरळा; सर्वपक्षीय नेते, उमेदवारांनी लावला जोर

प्रचारासाठी मिळणारा एक मिनिटही वाया जाऊ द्यायचा नाही असे प्रयत्न सर्वांचे होते. ...

मिरा-भाईंदरमध्ये फेरीवाले, रिक्षावाल्यांच्या मतांसाठी बेगमी? - Marathi News | mira bhayandar municipal corporation election 2026 are hawkers and rickshaw pullers in mira bhayandar a appeal for votes | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मिरा-भाईंदरमध्ये फेरीवाले, रिक्षावाल्यांच्या मतांसाठी बेगमी?

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फेरीवाले, रिक्षावाले यांना मतांसाठी साकडे घातले जात आहे. ...

शिंदेसेनेला मतदान करा, जैन व्यापाऱ्याच्या मुलाची पोस्ट; भाजपा उमेदवाराच्या पत्नीने दिली धमकी - Marathi News | Mira Bhaynder: Vote for Eknath Shinde Sena, Jain businessman son posts; BJP candidate wife threatens | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शिंदेसेनेला मतदान करा, जैन व्यापाऱ्याच्या मुलाची पोस्ट; भाजपा उमेदवाराच्या पत्नीने दिली धमकी

या फेसबुक पोस्टवर भाजपा उमेदवार दिनेश जैन यांच्या पत्नी सुनीता जैन यांनी प्रतिक्रिया दिली ...

ठाकरेंनी एक तरी ठोस विकासकाम दाखवावे; मुख्यमंत्री फडणवीस यांचे युतीच्या प्रचारसभेत आव्हान - Marathi News | municipal corporation election 2026 cm devendra fadnavis challenge at the alliance campaign rally that thackeray should show at least one concrete development work | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाकरेंनी एक तरी ठोस विकासकाम दाखवावे; मुख्यमंत्री फडणवीस यांचे युतीच्या प्रचारसभेत आव्हान

निवडून आल्यानंतर आमदार, महापौर, नगरसेवकांना तुम्ही किती काम केले हे मी विचारणार नाही. तर किती लाडक्या बहिणींना लखपती बनवले ते विचारणार आहे, असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ...

कुठे, कोणत्या मुद्द्यांवर निवडणूक? मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, पनवेलमध्ये काय गाजतेय? - Marathi News | municipal corporation election 2026 where and on what issues will the elections be held | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कुठे, कोणत्या मुद्द्यांवर निवडणूक? मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, पनवेलमध्ये काय गाजतेय?

मुंबई महापालिका निवडणुकीत उद्धव आणि राज ठाकरे बंधू विरुद्ध भाजप-शिंदेसेना युतीमध्ये खरी लढाई आहे. ...

मीरा भाईंदरमध्ये विविध समाजांच्या भवनासाठी सरकार मोफत जागा देणार; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन - Marathi News | Government will provide free land for various community buildings in Mira Bhayandar; CM assures | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा भाईंदरमध्ये विविध समाजांच्या भवनासाठी सरकार मोफत जागा देणार; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन

मुंबई रून आता पर्याय म्हणून दहिसर - भाईंदरपर्यंत कोस्टल मार्ग तयार केला जात आहे. येत्या ३ ते ४ वर्षात हा रास्ता पूर्ण होईल. व मुंबईला २० ते ३० मिनिटात पोहचाल. कोस्टल मार्ग वरून विरार - गुजरात जायला पण सोपे होणार आहे असं त्यांनी सांगितले.  ...

दुपारी पक्षांतर, रात्री घरवापसी; शिंदेसेनेत प्रवेश केलेल्या नेते, पदाधिकाऱ्यांना परत भाजपात आणले - Marathi News | mira bhayandar municipal corporation election 2026 defection in the afternoon return home at night leaders and office bearers who joined shinde sena were brought back to BJP | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दुपारी पक्षांतर, रात्री घरवापसी; शिंदेसेनेत प्रवेश केलेल्या नेते, पदाधिकाऱ्यांना परत भाजपात आणले

सर्वच पक्षात मोठ्या प्रमाणात इनकमिंग-आऊटगोईंग सुरू आहे. ...

भाजपानं शिंदेसेनेला नाकारलं मात्र युती नसूनही प्रताप सरनाईकांच्या बॅनरनं अनेकांचं लक्ष वेधलं - Marathi News | In Mira Bhayandar BJP rejected Eknath Shinde Sena, but despite not being an alliance, Pratap Sarnaik welcome banner for CM Devendra Fadnavis | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भाजपानं शिंदेसेनेला नाकारलं मात्र युती नसूनही प्रताप सरनाईकांच्या बॅनरनं अनेकांचं लक्ष वेधलं

मुंबई, ठाणे, वसई - विरार येथील महायुतीचे शिल्पकार म्हणून मुख्यमंत्री फडणवीस यांचा उल्लेख करून मीरा भाईंदर शहरात त्यांचे स्वागत असे नमूद केले आहे.  ...