लाईव्ह न्यूज:

मुंबई

ठाणे

पुणे

नागपूर

छत्रपती संभाजीनगर

कोल्हापूर

नाशिक

पिंपरी-चिंचवड

आणखी

Municipal Election 2026 : Malegaon Municipal Corporation Election News

मालेगाव मनपा निवडणूक; आजपासून प्रचाराचे धुमशान, १२ दिवसांचा मिळणार कालावधी : उमेदवारांची होणार धावपळ - Marathi News | Malegaon Municipal Corporation elections; Campaigning begins today, 12 days of campaigning: Candidates will be in a frenzy | Latest malegaon News at Lokmat.com

मालेगाव :मालेगाव मनपा निवडणूक; आजपासून प्रचाराचे धुमशान, १२ दिवसांचा मिळणार कालावधी : उमेदवारांची होणार धावपळ

प्रचारासाठी अवघा १२ दिवसांचा कालावधी मिळत असल्यामुळे या काळात सर्व मतदारांपर्यंत पोहोचण्याची कसरत सर्व उमेदवारांना करावी लागणार आहे. ...

८५ वर्षांवरील वयोवृद्धांना यंदा मतदान केंद्रावरच यावे लागणार, केंद्रांवर ज्येष्ठांसाठी सुविधा - Marathi News | Malegaon Municipal Corporation Election Senior citizens above 85 years of age will have to come to the polling station this year | Latest malegaon News at Lokmat.com

मालेगाव :८५ वर्षांवरील वयोवृद्धांना यंदा मतदान केंद्रावरच यावे लागणार, केंद्रांवर ज्येष्ठांसाठी सुविधा

Malegaon Municipal Corporation Election : मालेगाव नुकत्याच झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत ८५ पेक्षा जास्त वय असलेल्या मतदारांना घरूनच मतदान करण्याची सोय निवडणूक आयोगाने दिली होती. ...

निवडणुकीसाठी अपक्षांना पाव, वाटाणे अन् अक्रोड अशी १९४ मुक्त चिन्हे, 'रिक्षा' चिन्हाची मोठी मागणी - Marathi News | Malegaon Municipal Corporation Election 194 free symbols like bread, peas, walnuts for independents for elections, demand for 'rickshaw' symbol | Latest malegaon News at Lokmat.com

मालेगाव :निवडणुकीसाठी अपक्षांना पाव, वाटाणे अन् अक्रोड अशी १९४ मुक्त चिन्हे, 'रिक्षा' चिन्हाची मोठी मागणी

Malegaon Municipal Corporation Election : मालेगाव महापालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ च्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने अपक्ष उमेदवारांसाठी १९४ मुक्त निवडणूक चिन्हांचा समावेश आहे. ...

Malegaon Municipal Election 2026 : मालेगाव महापालिकेत सर्वच पक्षांत अवतरली घराणेशाही, निष्ठावंतांना डावलून उमेदवारींचे वाटप - Marathi News | Malegaon Municipal Corporation Election Nepotism has emerged in all parties in Malegaon Municipal Corporation | Latest malegaon News at Lokmat.com

मालेगाव :मालेगाव महापालिकेत सर्वच पक्षांत अवतरली घराणेशाही, निष्ठावंतांना डावलून उमेदवारींचे वाटप

Malegaon Municipal Corporation Election : मालेगाव मालेगाव पालिकेसाठी उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर सर्व पक्षाच्या उमेदवारांच्या नावांची यादी समोर आली आहे. ...

Malegaon Election 2026: 'इस्लाम' पार्टीने खाते उघडले; मुनिरा शेख बिनविरोध निश्चित, अपक्ष उमेदवाराने घेतली माघार - Marathi News | Malegaon Municipal Corporation Election 'Islam' party opens account; Munira Sheikh confirmed unopposed | Latest malegaon News at Lokmat.com

मालेगाव :'इस्लाम' पार्टीने खाते उघडले; मुनिरा शेख बिनविरोध निश्चित, अपक्ष उमेदवाराने घेतली माघार

Malegaon Municipal Election Result 2026: अर्ज छाननीत वेळी शाहिना बानो यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेतला. ...

Malegaon Municipal Corporation Election : मालेगाव मनपा उमेदवारी छाननीत १५ अर्ज ठरले बाद; अधिकाऱ्यांमध्ये संभ्रम - Marathi News | Malegaon Municipal Corporation Election 15 applications rejected in Malegaon Municipal Corporation candidacy scrutiny | Latest malegaon News at Lokmat.com

मालेगाव :मालेगाव मनपा उमेदवारी छाननीत १५ अर्ज ठरले बाद; अधिकाऱ्यांमध्ये संभ्रम

Malegaon Municipal Corporation Election : मालेगाव येथील महानगरपालिकेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम मुदतीत एकूण ८१२ इच्छुकांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले होते. ...

Malegaon Municipal Corporation Election : मालेगावात अखेर महायुती तुटली; तीनही पक्ष येणार आमने-सामने - Marathi News | Malegaon Municipal Corporation Election grand alliance broke up in Malegaon; all three parties will come face to face | Latest malegaon News at Lokmat.com

मालेगाव :मालेगावात अखेर महायुती तुटली; तीनही पक्ष येणार आमने-सामने

Malegaon Municipal Corporation Election : मालेगावी भाजप आणि शिंदेसेना एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जातील अशा राजकीय हालचाली सुरू होत्या. ...

मालेगावी भाजपच्या नेत्यांनी युतीला दर्शविला उघड विरोध, कारस्थान कुणाचे? - Marathi News | Malegaon Municipal Corporation Election 2026 BJP leaders in Malegaon openly opposed the alliance, whose conspiracy is it? | Latest malegaon News at Lokmat.com

मालेगाव :मालेगावी भाजपच्या नेत्यांनी युतीला दर्शविला उघड विरोध, कारस्थान कुणाचे?

प्रमोद बच्छाव, अद्वय हिरे, भाजपचे माजी गटनेते गायकवाड थेटच बोलले ...