लाईव्ह न्यूज:

मुंबई

ठाणे

पुणे

नागपूर

छत्रपती संभाजीनगर

कोल्हापूर

नाशिक

पिंपरी-चिंचवड

आणखी

Municipal Election 2026 : Mumbai News

“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर - Marathi News | bjp senior leader raosaheb danve replied to thackeray brothers criticism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर

BJP Raosaheb Danve News: ठाकरे बंधूंनी पुढच्या काळात पुन्हा विभक्त होण्याची पाळी येऊ नये असे वागावे, असा सल्ला रावसाहेब दानवे यांनी दिला आहे. ...

“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा - Marathi News | mns sandeep deshpande replied over banner for uttar bhartiya in bmc 2026 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा

MNS Sandeep Deshpande News: ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणेनंतर आता राजकीय घडामोडींना वेग आला असून, मुंबईत भाषिक मुद्दा महत्त्वाचा ठरणार असल्याचे चित्र आहे. ...

"अमित साटम यांचा मेहुणा, शेलारांचा भाऊही नगरसेवक"; ठाकरेंना 'फॅमिली बिझनेस' म्हणणाऱ्या भाजपला मनसेचे प्रत्युत्तर - Marathi News | Sandeep Deshpande Slams BJP Over Family Business Remark on Thackeray Alliance | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"अमित साटम यांचा मेहुणा, शेलारांचा भाऊही नगरसेवक"; ठाकरेंना 'फॅमिली बिझनेस' म्हणणाऱ्या भाजपला मनसेचे प्रत्युत्तर

घराणेशाहीवरुन टीका करणाऱ्या भाजपला संदीप देशपांडे यांनी जशास तसे उत्तर दिले आहे. ...

“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत - Marathi News | sanjay raut said what did bjp do for marathi people and you are the cm of the state because of thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत

Sanjay Raut News: मराठी माणसाची संघटना फोडण्याच पाप तुम्ही केले. हा महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ...

"युतीमुळे तुम्हाला फरक पडत नाही, तर तोंडाची डबडी का वाजवताय?", संजय राऊत भाजपा नेत्यांवर भडकले - Marathi News | "If the alliance doesn't matter to you, then why are you making a fuss?", Sanjay Raut lashed out at BJP leaders | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"युतीमुळे तुम्हाला फरक पडत नाही, तर तोंडाची डबडी का वाजवताय?", संजय राऊत भाजपा नेत्यांवर भडकले

Sanjay Raut Devendra Fadnavis: मनसे-उद्धवसेनेची युती झाल्यानंतर भाजपा नेत्यांकडून होत असलेल्या टीकेला खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले. आम्ही सत्तेसाठी एकत्र आलोय, तर तुम्ही काय मालिश करण्यासाठी आला आहात का? असा सवाल त्यांनी केला.  ...

“अखेर ‘बाळासाहेबांचे वाघ’ एकत्र आले”; ठाकरे बंधूंच्या युतीनंतर बाळा नांदगावकरांची खास पोस्ट - Marathi News | mns bala nandgaonkar social media post on raj thackeray and uddhav thackeray brothers yuti and said finally balasaheb thackeray tigers have come together | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“अखेर ‘बाळासाहेबांचे वाघ’ एकत्र आले”; ठाकरे बंधूंच्या युतीनंतर बाळा नांदगावकरांची खास पोस्ट

MNS Bala Nandgaonkar Social Media Post: गाफिल राहू नका, तुम्ही जागे व्हा दुसऱ्यांना जागे करा. ही मराठी माणसाच्या अस्तित्वाची निवडणूक आहे, असे बाळा नांदगावकर यांनी म्हटले आहे. ...

मलबार हिलला ठाकरे बंधूंपुढे भाजपच्या गडाचे आव्हान; हायप्रोफाइल मतदारसंघात कसोटी लागणार  - Marathi News | Malabar Hill is a challenge for BJP's stronghold before Thackeray brothers; High-profile constituency will be a test | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मलबार हिलला ठाकरे बंधूंपुढे भाजपच्या गडाचे आव्हान; हायप्रोफाइल मतदारसंघात कसोटी लागणार 

कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी गेली काही वर्षे या विधानसभा मतदारसंघावर वर्चस्व कायम राखले आहे. आता पालिका निवडणुकीत मलबार हिलमधील प्रमुख लढत भाजप विरुद्ध उद्धवसेना-मनसे युती अशी असेल. काँग्रेसचा प्रभाव येथे सातत्याने कमी झाला आहे.  ...

१० हजार मतदार मूळ प्रभागात; इतर ठिकाणी गेलेल्या मतदारांची नावे पालिकेकडून मूळ ठिकाणी समाविष्ट - Marathi News | 10 thousand voters in original ward; names of voters who moved to other places included in original place by municipality | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१० हजार मतदार मूळ प्रभागात; इतर ठिकाणी गेलेल्या मतदारांची नावे पालिकेकडून मूळ ठिकाणी समाविष्ट

प्रभागाच्या प्रारूप मतदार यादीवरील हरकती व सूचनांवर निर्णय देण्यासाठी वॉर्ड सहायक आयुक्त यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ...