लाईव्ह न्यूज:

मुंबई

ठाणे

पुणे

नागपूर

छत्रपती संभाजीनगर

कोल्हापूर

नाशिक

पिंपरी-चिंचवड

आणखी

Municipal Election 2026 : Mumbai News

“स्वतः विधान परिषदेवर बिनविरोध निवडून आलेत, आधी उद्धव ठाकरेंनी राजीनामा द्यावा”: आशिष शेलार - Marathi News | bmc election 2026 bjp ashish shelar said was elected unopposed to the legislative council uddhav thackeray should resign first | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“स्वतः विधान परिषदेवर बिनविरोध निवडून आलेत, आधी उद्धव ठाकरेंनी राजीनामा द्यावा”: आशिष शेलार

उद्धव ठाकरे १४ मे २०२० रोजी विधान परिषदेवर बिनविरोध निवडून आलेत, आधी उद्धव ठाकरेंनी राजीनामा द्यावा आणि मगच बिनविरोध निवडीवर बोलावे, असा टोला आशिष शेलारांनी लगावला. ...

“उद्धव ठाकरे यांचा महापौर झाल्यास, मुंबईचे पाकिस्तान होईल”; अमित साटम यांनी केला प्रत्यारोप - Marathi News | bmc election 2026 bjp amit satam replied that if uddhav thackeray group becomes mayor mumbai will become Pakistan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“उद्धव ठाकरे यांचा महापौर झाल्यास, मुंबईचे पाकिस्तान होईल”; अमित साटम यांनी केला प्रत्यारोप

उद्धव ठाकरे यांनी वचननामा प्रसिद्ध करताना साटम यांच्या नावाबाबत अपशब्द वापरला होता. ...

भाजपविरोधात १०१, तर शिंदेसेनेच्या विरोधात ८३ ठिकाणी मनसे लढणार; मराठी मते कोणाला मिळणार? - Marathi News | municipal corporation election 2026 mns will contest 101 seats against BJP and 83 seats against shiv sena shinde group Who will get Marathi votes | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपविरोधात १०१, तर शिंदेसेनेच्या विरोधात ८३ ठिकाणी मनसे लढणार; मराठी मते कोणाला मिळणार?

महामुंबईत मनसेचा भाजपला फटका बसणार की होणार लाभ, वसई-विरारचा अपवादवगळता अन्य बहुतेक महापालिकांत ठाकरे बंधूंची युती. ...

‘बिनविरोध’ निवडीवरून राज्यात राजकीय रणकंदन; मुख्यमंत्री फडणवीस यांचे ठाकरेंना प्रत्युत्तर - Marathi News | bmc election 2026 political battle in the state over unopposed election cm devendra fadnavis reply to thackeray brothers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘बिनविरोध’ निवडीवरून राज्यात राजकीय रणकंदन; मुख्यमंत्री फडणवीस यांचे ठाकरेंना प्रत्युत्तर

महापालिकांची रणधुमाळी : महायुतीतील घटक पक्ष विरोधकांच्या टार्गेटवर, ‘त्या’ निवडणुका रद्द करून पुन्हा घ्या, ‘जेन-झी’चा मताधिकार नाकारला ...

बोरिवलीत राडा! उद्धव ठाकरेंच्या शाखा भेटीवेळी महायुती अन् ठाकरे बंधूंचे कार्यकर्ते आमनेसामने - Marathi News | In Borivali BJP Mahayuti and Thackeray brothers Party workers face to face during Uddhav Thackeray Shakha Visit | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बोरिवलीत राडा! उद्धव ठाकरेंच्या शाखा भेटीवेळी महायुती अन् ठाकरे बंधूंचे कार्यकर्ते आमनेसामने

उद्धव ठाकरेंसमोरच भाजपा कार्यकर्ते घोषणा देत असताना ठाकरे बंधूंचे कार्यकर्तेही आक्रमक झाले ...

विश्वासघातकी अन् पाठीत खंजीर खुपसणारा ठाकरेंचा शब्द; शिंदेसेनेच्या नेत्याची जहरी टीका - Marathi News | Eknath Shinde Shiv Sena leader Rahul Shewale criticized Uddhav Thackeray and MNS Raj Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विश्वासघातकी अन् पाठीत खंजीर खुपसणारा ठाकरेंचा शब्द; शिंदेसेनेच्या नेत्याची जहरी टीका

स्वत:ला हिंदूह्रदयसम्राटांचा वारस समजणाऱ्यांनी विशिष्ट समाजाला खूश करणाऱ्यासाठी वचननाम्यात मराठी, हिंदू, हिंदुत्व, हिंदुह्रदयसम्राट हे शब्द वगळले. वचननाम्यावर बाळासाहेबांचा फोटो आहे पण त्यात आत्मा नाही असा आरोप राहुल शेवाळे यांनी केला. ...

"ठाकरेंनी मला नव्हे तर मराठी माणसाला शिवी दिली"; 'चाटम' उल्लेखाने मुंबई भाजपा अध्यक्ष संतापले - Marathi News | "Thackeray did not abuse me but Marathi people"; Mumbai BJP president Amit Satam gets angry on Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"ठाकरेंनी मला नव्हे तर मराठी माणसाला शिवी दिली"; 'चाटम' उल्लेखाने मुंबई भाजपा अध्यक्ष संतापले

मुंबई महापालिकेत गेल्या २५ वर्षात ३ लाख कोटींचा घोटाळा झाला आहे असंही अमित साटम यांनी म्हटलं.   ...

ऐन निवडणुकीत उद्धवसेनेला धक्का! मुंबईच्या माजी महापौरांचा राजीनामा; भाजपात प्रवेश करणार - Marathi News | Uddhav Thackeray Sena suffers setback in BMC Elections! Former Mumbai mayor Shubha Raul resigns; will join BJP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ऐन निवडणुकीत उद्धवसेनेला धक्का! मुंबईच्या माजी महापौरांचा राजीनामा; भाजपात प्रवेश करणार

या राजीनाम्यानंतर शुभा राऊळ यांनी भाजपाचे निवडणूक प्रभारी आशिष शेलार आणि नेते प्रवीण दरेकर यांची भेट घेतली. ...