लाईव्ह न्यूज:

मुंबई

ठाणे

पुणे

नागपूर

छत्रपती संभाजीनगर

कोल्हापूर

नाशिक

पिंपरी-चिंचवड

आणखी

Municipal Election 2026 : Mumbai News

पश्चिम उपनगरात ठाकरे बंधूंच्या शाखांना भेटी - Marathi News | bmc election 2026 visits to thackeray brothers branches in the western suburbs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पश्चिम उपनगरात ठाकरे बंधूंच्या शाखांना भेटी

दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. ...

'माझं मत, नॉट फॉर सेल', 'माझं मत देशासाठी, भविष्य सुरक्षित करण्यासाठी' - Marathi News | bmc election 2026 my vote not for sale my vote is for the country to secure the future | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'माझं मत, नॉट फॉर सेल', 'माझं मत देशासाठी, भविष्य सुरक्षित करण्यासाठी'

मतटक्का वाढवण्यासाठी पालिकेकडून जनजागृती ...

निवडणुकीच्या धामधुमीत संजय राऊत आणि एकनाथ शिंदे यांची अचानक भेट, काय झाली चर्चा? - Marathi News | Eknath Shinde and Sanjay Raut Meet Face to Face Amid High Stakes BMC Election Campaign | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निवडणुकीच्या धामधुमीत संजय राऊत आणि एकनाथ शिंदे यांची अचानक भेट, काय झाली चर्चा?

निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीत एकनाथ शिंदे आणि संजय राऊत समोरासमोर ...

फडणवीसांशी कोल्ड वॉर की मैत्री? अंबरनाथमध्ये विचारधारा पायदळी; एकनाथ शिंदेंनी सोडले मौन  - Marathi News | BMC Elections 2026: Cold war or friendship with Fadnavis? Ideology trampled in Ambernath; Eknath Shinde breaks silence | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फडणवीसांशी कोल्ड वॉर की मैत्री? अंबरनाथमध्ये विचारधारा पायदळी; एकनाथ शिंदेंनी सोडले मौन 

BMC Elections 2026, Eknath Shinde: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी असलेल्या संबंधांवर भाष्य केले. तसेच मुंबईला ट्रॅफिक आणि खड्डेमुक्त करण्यासाठी सरकारचा काय 'रोडमॅप' आहे, हे स्पष्ट केले. ...

"निवडणूक आयोग माझ्या हातात असता, तर भाजपचे ४ तुकडे केले असते!" संजय राऊत यांचा हल्लाबोल - Marathi News | BMC Election 2026: "If the Election Commission was in my hands, I would have divided the BJP into 4 pieces!" Sanjay Raut's attack | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"निवडणूक आयोग माझ्या हातात असता, तर भाजपचे ४ तुकडे केले असते!" संजय राऊत यांचा हल्लाबोल

BMC Election 2026 : शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजप आणि अमित शहा यांच्यावर जोरदार टीका केली आहे. "मुंबईचे डेथ वारंट दिल्लीतून निघाले आहे," असे म्हणत त्यांनी आगामी बीएमसी निवडणुकीसाठी रणशिंग फुंकले. ...

मनसेच्या बंडखोर उमेदवार राज ठाकरेंना म्हणाल्या, साहेब धन्यवाद - Marathi News | bmc election 2026 mns rebel candidate raj thackeray said thank you saheb | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनसेच्या बंडखोर उमेदवार राज ठाकरेंना म्हणाल्या, साहेब धन्यवाद

पूर्व उपनगरात मनसेप्रमुख राज ठाकरे यांची शाखा भेट भांडुपच्या प्रभाग क्रमांक ११४ मध्ये लक्षणीय ठरली. ...

७०० चौ. फूट घरांना मालमत्ता करमाफी, पाणीपुरवठा मोफत - Marathi News | bmc election 2026 property tax exemption for 700 sq ft houses free water supply | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :७०० चौ. फूट घरांना मालमत्ता करमाफी, पाणीपुरवठा मोफत

अजित पवार गटाने जाहीर केलेल्या जाहीरनाम्यात ७०० चौरस फुटांच्या घरांना मालमत्ता कर माफ करण्याबरोबरच पायाभूत सुविधा आणि विकास यावर भर देण्यात आला आहे. ...

वर्षाचे १५० दिवस प्रदूषित, मोकळा श्वास घेणार कधी? - Marathi News | polluted 150 days a year, when will we be able to breathe freely | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वर्षाचे १५० दिवस प्रदूषित, मोकळा श्वास घेणार कधी?

...तरीही कुणीच नेता, उमेदवार प्रदूषणाच्या मुद्द्यावर तोंड उघडेना ...