लाईव्ह न्यूज:

मुंबई

ठाणे

पुणे

नागपूर

छत्रपती संभाजीनगर

कोल्हापूर

नाशिक

पिंपरी-चिंचवड

आणखी

Municipal Election 2026 : Mumbai News

“राज ठाकरे जे बोलले, त्यासाठी हिंमत लागते, गौतम अदानी...”; संजय राऊतांची भाजपावर टीका - Marathi News | bmc election 2026 sanjay raut praised raj thackeray and criticized bjp over gautam adani issue | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“राज ठाकरे जे बोलले, त्यासाठी हिंमत लागते, गौतम अदानी...”; संजय राऊतांची भाजपावर टीका

Sanjay Raut News: मुंबईत यापुढे विमानतळ नसेल, कारण ते आंतरराष्ट्रीय शहर आहे ना, मुंबई विमानतळाचा भूखंड अदानीला देणार आहेत, असा दावा संजय राऊतांनी केला. ...

“बाळासाहेबांचे स्वप्न साकार करूया”; मनसेच्या निष्ठावंताची पत्रातून मतदारांना भावनिक साद - Marathi News | bmc election 2026 let make balasaheb thackeray dream come true mns bala nandgaonkar letter with emotional message to voters | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“बाळासाहेबांचे स्वप्न साकार करूया”; मनसेच्या निष्ठावंताची पत्रातून मतदारांना भावनिक साद

MNS Bala Nandgaonkar News: मराठी माणसा जागा हो! रात्र वैऱ्याची आहे! मुंबई आपली आहे, असे सांगत मनसे नेत्यांनी मतदारांना साद घातली आहे. ...

मुंबईत उद्धवसेना अन् मनसेला किती जागा मिळणार?; भाजपाच्या बड्या नेत्याने थेट आकडाच सांगितला - Marathi News | BMC Election - How many seats will Uddhav Thackeray Sena and Raj Thackeray MNS get in Mumbai?; BJP leader Chandrakant Patil directly revealed the numbers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत उद्धवसेना अन् मनसेला किती जागा मिळणार?; भाजपाच्या बड्या नेत्याने थेट आकडाच सांगितला

भाजपा आणि शिंदेसेना महायुतीला मुंबईत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन्ही बंधूंनी आव्हान दिले आहे ...

आ. मैथिली ठाकूर म्हणते, मी उत्तर भारतीय मराठी - Marathi News | MLA Maithili Thakur says I am a North Indian Marathi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आ. मैथिली ठाकूर म्हणते, मी उत्तर भारतीय मराठी

दहिसर येथील प्रचारात मी उत्तर भारतीय मराठी असल्याचे सांगत आणि मराठीत गाणे म्हणत त्यांनी भाषिक वादावर भाष्य केले ...

एफआयआरची माहिती लपवली; किशोरी पेडणेकरांविरोधात याचिका, निवडणुकीनंतर सुनावणी होणार - Marathi News | Information about the FIR was concealed petition has been filed against Kishori Pednekar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एफआयआरची माहिती लपवली; किशोरी पेडणेकरांविरोधात याचिका, निवडणुकीनंतर सुनावणी होणार

एफआयआरची माहिती लपवून नामनिर्देशन अर्ज सादर केल्याचा आरोप ...

प्रत्येक १४ टेबलवर होणार एका प्रभागाची मतमोजणी - Marathi News | BMC Election 2026 votes of one ward will be counted on every 14 tables | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रत्येक १४ टेबलवर होणार एका प्रभागाची मतमोजणी

२८ टेबल उपलब्ध झाल्यास दुसरा प्रभाग घेणार; निर्णय अधिकाऱ्यांकडे ...

"आमच्या मदतीशिवाय महापौर होऊच शकत नाही"; काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांचा दावा - Marathi News | There will be no mayor without the Congress says Varsha Gaikwad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"आमच्या मदतीशिवाय महापौर होऊच शकत नाही"; काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांचा दावा

सर्वात जास्त जागांवर आम्ही उमेदवार दिले असल्याचे वर्षा गायकवाड म्हणाल्या. ...

प्रचाराला ग्लॅमरचा तडका; रविना, गोविंदा, भाऊ कदम मैदानात - Marathi News | Adding a touch of glamour to the campaign Raveena Govinda and Bhaau Kadam enter the fray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रचाराला ग्लॅमरचा तडका; रविना, गोविंदा, भाऊ कदम मैदानात

उद्धवसेनेसाठी अभिनेत्री रविना टंडन तर महायुतीच्या प्रचारासाठी भाऊ कदम मैदानात उतरल्याचे चित्र आहे.  ...