Sanjay Raut News: गेली दहा वर्षे शरद पवार विरोधी पक्षात आहेत. मंत्रिपद किंवा दुकाने वाचवण्यासाठी आम्हाला सत्ता नको, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ...
बर्कशायर हॅथवेचे दिग्गज गुंतवणूकदार वॉरेन बफे हे दान केलेल्या रकमेच्या बाबतीत त्यांना मागे टाकू शकतात. बफे यांनी दान देण्याचं वचन दिलेल्या संपत्तीचं सध्याचं मूल्य फोर्ब्सनं १६० अब्ज डॉलर्स असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. ...
Akash Missile : भारतीय लष्कराने पाकिस्तानी हल्ल्यांना हाणून पाडण्यासाठी स्वदेशी बनावटीच्या 'आकाश' या जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्र हवाई संरक्षण प्रणालीचा प्रभावीपणे वापर केला आहे. ...
Gold Price 9 May : ऑपरेशन सिंदूरनंतर आता भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, आज सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल झाला आहे. ...
महेश मांजरेकर यांचा लेक सत्या मांजरेकर हा काही महिन्यांपूर्वी वेडात मराठे वीर दौडले सात सिनेमात झळकणार होता. परंतु सध्या महेश यांनी मुलाला अभिनय करु नको असा सल्ला दिलाय. काय आहे यामागचं कारण ...