वैष्णवीच्या आईवडिलांची वाकड येथे रविवारी सायंकाळी भेट घेऊन वडेट्टीवार यांनी सांत्वन केले. त्यानंतर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, ‘‘महिला अत्याचारात महाराष्ट्र सर्वात पुढे आहे. पाच वर्षात राज्यातील ६६ हजार महिला बेपत्ता आहेत. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली रविवारी राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) शासित राज्यांच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची बैठक पार पडली. ...
उत्तर प्रदेशातील शाहजहांपूर मेडिकल कॉलेजमधील पाइपलाइनमधून अचानक फॉर्मेलिन गॅस गळती झाली. गॅस गळती झाल्यानंतर त्याच्या दुर्गंधीमुळे रुग्णालयात खळबळ उडाली. ...
India-China News: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध ताणलेले असतानाच अमेरिकन गुप्तचर विभागाच्या एका गोपनीय अहवालामुळे खळबळ उडाली आहे. या अहवालामधून चीनचं विस्तारवादी धोरण आणि भारतासमोर असलेलं सामरिक आव्हान याबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे. ...
मध्य प्रदेशातील आदिवासी बहुल शहडोल जिल्ह्यातील कपड्यांच्या दुकानाच्या 'चेंजिंग रूम'मध्ये कॅमेरा बसवल्याचे आढळल्यानंतर दुकान मालक आणि त्याच्या मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ...