ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
मुंबई लोकलमध्ये चोरी करण्याचे प्रमाण किती वाढलं आहे, याचा अंदाज तुम्हाला ही आकडेवारी वाचून येईल. लोकलमधून तब्बल ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला गेले आहेत. ...
Parliament Monsoon Session 2025: तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी या मुद्द्यावरून गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. बिहारमध्ये ५६ लाख अवैध मतदार कसे आहे, असा सवाल विचारत त्यांनी अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी केली आह ...
Lokmat.com No. 1 Marathi News Website: जून महिन्यात तब्बल ६ कोटी २१ लाख ५३ हजाराच्या विक्रमी वाचकसंख्येसह 'लोकमत डॉट कॉम'ने अव्वल स्थान पटकावून मराठी माध्यमविश्वात आपला दबदबा सिद्ध केला आहे. ...
Rahul Narvekar News: शिंदेसेना आणि अजित पवार गटातील मंत्र्यांवर होणाऱ्या आरोपांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. ...
कम्प्युटर चिप्स बनवणारी जगातील आघाडीची आयटी कंपनी इंटेल (Intel) आता आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकणार आहे. पाहा काय म्हटलंय कंपनीनं आणि का घेतलाय कंपनीनं हा निर्णय? ...
ऑपरेशन सिंदूर मुद्द्यावरील चर्चेवरून लोकसभेत प्रचंड गदारोळ बघायला मिळाला. विरोधकांकडून करण्यात आलेल्या एका मागणीवर संसदीय कार्य मंत्री किरण रिजिजू हे चांगलेच भडकले. ...