Marathi Jokes: भांडण मिटवण्यासाठी बायकोनं दिला 'जबरदस्त' प्रस्ताव; नवऱ्यानं मारला कपाळावर हात
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2021 17:20 IST2021-04-15T17:19:02+5:302021-04-15T17:20:50+5:30
Marathi Jokes: म्हणे थोडं तुम्ही समजून घ्या, थोडं मी समजून घेते

Marathi Jokes: भांडण मिटवण्यासाठी बायकोनं दिला 'जबरदस्त' प्रस्ताव; नवऱ्यानं मारला कपाळावर हात
पती-पत्नीमध्ये भांडण झालं...
अर्धा दिवस निघून गेला.. कोणीच कोणाशी बोलेना..
घरात पूर्ण शांतता.. पत्नी पतीजवळ गेली..
पती- थोडं तुम्ही समजून घ्या.. थोडं मी समजून घेते...
पती- बरं.. नेमकं काय करायचं..?
पत्नी- तुम्ही माफी मागा.. मी माफ करते..