Marathi Jokes: बायको म्हणाली, घरातून निघताना देवाला करा नमस्कार; नवऱ्याच्या उत्तरानं बायको गार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2021 08:00 IST2021-04-20T08:00:00+5:302021-04-20T08:00:10+5:30
Marathi Jokes: मोलाचा सल्ला देणाऱ्या बायकोवर नवऱ्याचा जबरदस्त शाब्दिक हल्ला

Marathi Jokes: बायको म्हणाली, घरातून निघताना देवाला करा नमस्कार; नवऱ्याच्या उत्तरानं बायको गार
पती घरात निघत असताना पत्नी म्हणाली...
''अहो, देवाला नमस्कार करून बाहेर पडा..''
पती- त्यानं काय होतं..?
पत्नी- देवाचा आशीर्वाद मिळतो.. मग तुम्ही ज्या कामासाठी काम निघताय, ते काम व्यवस्थित पार पडतं.. सगळं उत्तम घडतं..
पती- माझा नाही विश्वास.. लग्नाच्या दिवशी देवाला नमस्कार करूनच घराबाहेर पडलो होतो..