Marathi Jokes: ...म्हणून मी तुला नव्हे, तुझ्या माहेरच्यांना बोलतो; नावं ठेवणाऱ्या नवऱ्याची बायकोकडून धुलाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2021 08:00 IST2021-04-12T08:00:00+5:302021-04-12T08:00:07+5:30
Marathi Jokes: प्रत्येक गोष्टीत माहेरच्या माणसांना मध्ये आणणाऱ्या नवऱ्याची धुलाई

Marathi Jokes: ...म्हणून मी तुला नव्हे, तुझ्या माहेरच्यांना बोलतो; नावं ठेवणाऱ्या नवऱ्याची बायकोकडून धुलाई
पत्नी- तुम्ही प्रत्येक गोष्टीत माझ्या माहेरच्यांना मध्ये का आणता? जे बोलायचंय ते थेट मला बोला ना..
पती- हे बघ.. जेव्हा आपला टीव्ही खराब होतो.. तेव्हा आपण टीव्हीला थोडंच काही बोलतो.. कंपनीलाच शिव्या घालतो ना...
यानंतर पतीचं कशी आणि किती धुलाई झाली, याची तुम्हीच कल्पना करा..