Marathi Jokes: सचिननं २००३च्या वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानविरुद्ध किती रन्स केले होते? मध्यरात्री बायकोचा प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2021 08:00 IST2021-07-09T08:00:00+5:302021-07-09T08:00:02+5:30

Marathi Jokes: साखरझोपेतून उठवल्यानं नवरा वैतागला; पण पुढे...

wife ask cricket related question to husband at mid night | Marathi Jokes: सचिननं २००३च्या वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानविरुद्ध किती रन्स केले होते? मध्यरात्री बायकोचा प्रश्न

Marathi Jokes: सचिननं २००३च्या वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानविरुद्ध किती रन्स केले होते? मध्यरात्री बायकोचा प्रश्न

मध्यरात्र.. नवरा साखरझोपेत.. बायकोनं त्याला गदागदा हलवून उठवलं...

बायको- अहो उठा उठा...

नवरा- काय गं..? वेडी आहेस का..? किती वाजलेत बघ जरा..

बायको- मला सांगा.. सचिननं २००३ च्या वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानविरुद्ध किती रन्स केले होते..?

नवरा- ९८.. पण झालं काय..? आता हे कशाला विचारतेस..?

बायको- आता मला सांगा.. सकाळपासून मला शुभेच्छा का नाही दिल्या तुम्ही मला..?

बेडरुममध्ये भयाण शांतता...

Web Title: wife ask cricket related question to husband at mid night

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.