Marathi Jokes: जगातील सर्वात स्वस्त मजूर कोण? तुम्हाला माहित्येय का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2020 19:27 IST2020-12-29T19:27:29+5:302020-12-29T19:27:41+5:30
Marathi Jokes: परिस्थितीसमोर मजबूर; जगातील सर्वात स्वस्त मजूर

Marathi Jokes: जगातील सर्वात स्वस्त मजूर कोण? तुम्हाला माहित्येय का?
जगातील सर्वात स्वस्त मजूर कोण?
जगातील सर्वात स्वस्त मजूर म्हणजे पती...
त्याला आयुष्यभर या भ्रमात ठेवलं जातं की तो पूर्ण घराचा मालक आहे..
पण मालकी पत्नीची असते..