Marathi Jokes: ...अन् गुरुजी पेपर तपासता तपासता रस्त्यावर आले; एक स्वाक्षरी महागात पडली
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2021 18:57 IST2021-03-17T18:56:40+5:302021-03-17T18:57:39+5:30
Marathi Jokes: घाईघाईत केलेली स्वाक्षरी गुरुजींना महागात पडली

Marathi Jokes: ...अन् गुरुजी पेपर तपासता तपासता रस्त्यावर आले; एक स्वाक्षरी महागात पडली
गुरुजी वर्गात पेपर तपासत होते.. वेळ कमी राहिल्यानं त्यांनी विद्यार्थ्यांना टेबलजवळ बोलावलं..
गुरुजी घाईघाईत पेपरवर सह्या करत होते.. विद्यार्थ्याची गर्दी वाढत होती..
गण्यादेखील गुरुजींजवळ गेला.. त्यानंही पेपर दाखवला.. गुरुजींनी न बघताच सही केली..
गण्यानं आणलेला पेपर साधासुधा नसून प्रॉपर्टी पेपर असल्याचं नंतर गुरुजींच्या लक्षात आलं.. त्यानंतर गुरुजींना हृदयविकाराचा झटका आला.. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत..