Marathi Jokes: ...अन् शेजारच्यांचे टोमणे ऐकून घरजावई संतापला; घरच्यांसमोर निश्चियच केला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2021 18:48 IST2021-01-02T18:48:44+5:302021-01-02T18:48:59+5:30

Marathi Jokes: संतापलेल्या जावईबापूंचा जेवणाच्या ताटावर बसून निश्चय

son in law angry after listening taunts of neighbors funny marathi jokes | Marathi Jokes: ...अन् शेजारच्यांचे टोमणे ऐकून घरजावई संतापला; घरच्यांसमोर निश्चियच केला

Marathi Jokes: ...अन् शेजारच्यांचे टोमणे ऐकून घरजावई संतापला; घरच्यांसमोर निश्चियच केला

घरातील सगळी मंडळी जेवायला बसली होती.. घरजावयांच्या चेहऱ्यावर नाराजी, संताप दिसत होता..

घरजावई- आजपासून मी पोळ्या खाणार नाही.. फक्त वरण, भात, भाजीच खाईन..

सासूबाई- पण असं का..? काय झालं..?

घरजावई- शेजारांच्या टोमणे ऐकून वैतागलोय.. 

सासूबाई- कोण काय बोललं तुम्हाला..?

घरजावई- सगळे मागून बोलत असतात, सासरवाडीत राहून फुकटचे तुकडे मोडतोय म्हणून... 

Web Title: son in law angry after listening taunts of neighbors funny marathi jokes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.