Marathi Jokes: लग्न म्हणजे काय? जाणून घ्या साधी सोपी अन् सरळ व्याख्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2020 18:40 IST2020-12-30T18:40:21+5:302020-12-30T18:40:37+5:30

Marathi Jokes: लग्न म्हणजे दोन जिवांचं मिलन की आणखी काही..?

simple definition of marriage husband wife funny marathi jokes | Marathi Jokes: लग्न म्हणजे काय? जाणून घ्या साधी सोपी अन् सरळ व्याख्या

Marathi Jokes: लग्न म्हणजे काय? जाणून घ्या साधी सोपी अन् सरळ व्याख्या

गण्या- लग्न म्हणजे काय रे मन्या..?
 

मन्या- लग्न म्हणजे दोन जीवांचं असं मिलन, ज्यामध्ये दोन व्यक्ती मिळून अशा समस्या आयुष्यभर सोडवत राहतात, ज्या आधी कधीच नसतात...
 

Web Title: simple definition of marriage husband wife funny marathi jokes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.