Marathi Jokes: कोणता पक्षी उडू शकत नाही?; मास्तरांच्या प्रश्नाला गण्याचं भन्नाट उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2020 17:08 IST2020-12-21T17:01:49+5:302020-12-21T17:08:15+5:30

Marathi Jokes: गण्याच्या उत्तरानं मास्तर गार

school student teacher funny marathi jokes | Marathi Jokes: कोणता पक्षी उडू शकत नाही?; मास्तरांच्या प्रश्नाला गण्याचं भन्नाट उत्तर

Marathi Jokes: कोणता पक्षी उडू शकत नाही?; मास्तरांच्या प्रश्नाला गण्याचं भन्नाट उत्तर

मास्तर: गण्या, तुला पक्ष्यांबद्दल बरीच माहिती आहे ना..?

गण्या- तशी बऱ्यापैकी आहे..

मास्तर- मग सांग बरं.. कोणता पक्षी उडू शकत नाही...?

गण्या- मेलेला पक्षी...

 

Web Title: school student teacher funny marathi jokes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.