Marathi Jokes: ...अन् 'त्या' एका घटनेवरून गण्याला शेजारचे गरीब असल्याचं समजलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2020 16:59 IST2020-12-28T16:59:15+5:302020-12-28T16:59:30+5:30
Marathi Jokes: गण्यानं शेजारच्या मुलाच्या आईला ओक्साबोक्शी रडताना पाहिलं

Marathi Jokes: ...अन् 'त्या' एका घटनेवरून गण्याला शेजारचे गरीब असल्याचं समजलं
गण्या- बाबा, बाबा, आपल्या शेजारी नवीन राहायला आलेलं कुटुंब फारच गरीब आहे..
वडील- तुला कसं कळलं..?
गण्या- त्यांच्या मुलानं एक रुपयाचं नाणं गिळलं... त्याची आई अर्ध्या तासापासून ओक्साबोक्शी रडतेय...