Marathi Jokes: ...म्हणून गण्या आईला विचारू लागला, मी देवासारखा दिसतो का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2020 15:53 IST2020-12-26T15:50:52+5:302020-12-26T15:53:24+5:30
Marathi Jokes: गण्या कुठेही गेला तरी सगळे जण एकच वाक्य म्हणायचे..

Marathi Jokes: ...म्हणून गण्या आईला विचारू लागला, मी देवासारखा दिसतो का?
गण्या- आई, मी देवासारखा दिसतो का..?
आई- नाही, पण तू असं का विचारतो आहेस..?
गण्या- कारण मी कुठेही गेल्यावर सगळे म्हणतात, अरे देवा, हा पुन्हा आला..