Marathi Jokes: बायको सांगत होती दारू बंद करायला; नवऱ्याला सांगितला पिण्याचा भन्नाट फायदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2021 08:00 IST2021-09-18T08:00:00+5:302021-09-18T08:00:07+5:30

Marathi Jokes: बायकोनं नवऱ्याचा दारू काढली; नवऱ्यानं बायकोचं ब्युटी पार्लर काढलं...

Marathi Jokes Wife tells husband to stop drinking alcohol | Marathi Jokes: बायको सांगत होती दारू बंद करायला; नवऱ्याला सांगितला पिण्याचा भन्नाट फायदा

Marathi Jokes: बायको सांगत होती दारू बंद करायला; नवऱ्याला सांगितला पिण्याचा भन्नाट फायदा

बायको- तुम्ही दारूवर खूप पैसे खर्च करता.. त्यामुळे जराही बचत होत नाही आपली.. आजपासून दारू बंद...

नवरा- मग तू दर महिन्याला ब्युटी पार्लरमध्ये जाऊन पैसे खर्च करून येतेस ते.. त्यामुळे नाही होत का पैशांची उधळपट्टी...?

बायको- अहो, मी सुंदर दिसायला हवे ना... म्हणून मी जाते ब्युटी पार्लरमध्ये...

नवरा- अग वेडे, मी पण त्यासाठीच तर दारू पितो.. दारू प्यायल्यावरच तू मला सुंदर दिसतेस...

 

Web Title: Marathi Jokes Wife tells husband to stop drinking alcohol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.