Marathi Jokes: माहेरचा मोठेपणा बायको मिरवत होती टेचात; नवऱ्याच्या गुगलीनं पडली पेचात
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2021 18:00 IST2021-09-20T18:00:00+5:302021-09-20T18:00:01+5:30
Marathi Jokes: माहेरचा मोठेपणा सांगणाऱ्या बायकोसमोर नवऱ्याची गुगली

Marathi Jokes: माहेरचा मोठेपणा बायको मिरवत होती टेचात; नवऱ्याच्या गुगलीनं पडली पेचात
एका महिलेला माहेरचा मोठेपणा सांगण्याची सवय होती.. सतत माहेर पुराण सुरू असायचं...
एक दिवशी नवऱ्याला माहेरचं कौतुक सांगत होती...
बायको- आमच्या गावात पहिला रेडिओ माझ्या बाबांनी आणला....
नवरा- वेडे, स्वत:च्या आईबद्दल असं नाही बोलायचं...