Marathi Jokes: रात्री बायकोनं अचानक जोरदार लाथ घातली; नवरा कळवळू लागताच म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2022 08:09 IST2022-01-18T08:08:45+5:302022-01-18T08:09:00+5:30
Marathi Jokes: रात्री नवरा झोपला असताना बायकोनं घातली लाथ

Marathi Jokes: रात्री बायकोनं अचानक जोरदार लाथ घातली; नवरा कळवळू लागताच म्हणाली...
रात्री बायकोनं नवऱ्याला अचानक लाथ घातली...
नवरा कळवळू लागला...
नवरा- लाथ का मारलीस..?
बायको- डास होता... आणि मी जिवंत असताना माझ्याशिवाय दुसरं कोणी तुमचं रक्त शोषेल हे मी सहन करणार नाही...