Marathi Jokes: माझे अहो म्हणजे अमिताभ बच्चन; बायकोनं टोमणा मारत सांगितलं KBC कनेक्शन
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2021 08:00 IST2021-11-06T08:00:00+5:302021-11-06T08:00:07+5:30
Marathi Jokes: कधीही पैसे मागितले की नवऱ्याचा एकच सवाल

Marathi Jokes: माझे अहो म्हणजे अमिताभ बच्चन; बायकोनं टोमणा मारत सांगितलं KBC कनेक्शन
कुटुंबाच्या गप्पा सुरू होत्या.. महिला मंडळी आपापल्या नवऱ्यांचं कौतुक करत होत्या..
रेखा- आमचे हे म्हणजे अगदी अमिताभ बच्चन.. अगदी तसेच वागतात...
सुरेखा- म्हणजे..? ते बच्चन साहेबांचे डायलॉग छान म्हणतात..
रेखा- हो ना.. पण एकच डायलॉग...
सुरेखा- कोणता ग..?
रेखा- केबीसीमधला ग.. कधीही पैसे मागितले की विचारतात, क्या करोगी इतनी धनराशी का..?