Marathi Jokes: बायकोनं सुंदर स्वप्न पाहिलं; वर्णन ऐकताच नवऱ्यानं पुन्हा झोपवलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2021 08:00 IST2021-11-19T08:00:00+5:302021-11-19T08:00:06+5:30

Marathi Jokes: बायकोचं 'महागडं' स्वप्न अन् नवऱ्याचा 'स्वस्त' सल्ला

Marathi Jokes Wife saw beautiful dream tells husband about that | Marathi Jokes: बायकोनं सुंदर स्वप्न पाहिलं; वर्णन ऐकताच नवऱ्यानं पुन्हा झोपवलं

Marathi Jokes: बायकोनं सुंदर स्वप्न पाहिलं; वर्णन ऐकताच नवऱ्यानं पुन्हा झोपवलं

सकाळी सकाळी नवऱ्यानं बायकोला उठवलं...

बायको- किती छान स्वप्न पडलं होतं मला...

नवरा- काय होतं स्वप्नात..?

बायको- तुम्ही माझ्यासाठी हिऱ्यांचा नेकलेस आणलाय, असं पाहिलं मी स्वप्नात...

नवरा- अरे व्वा छान.. पुन्हा झोप आणि स्वप्नात तो हिऱ्यांचा नेकलेस घाल... स्वीट ड्रीम्स...

Web Title: Marathi Jokes Wife saw beautiful dream tells husband about that

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.