नवरा- वरण असं करतात का..? अजिबात चव नाहीए.. संपूर्ण दिवसभर मोबाईलमध्ये लक्ष.. स्वयंपाकाकडे दुर्लक्ष.. तुला काही अक्कल आहे की नाही..?
बायको- आधी तो मोबाईल बाजूला ठेवून ताटात लक्ष द्या.. कधीपासून पाहतेय तुम्हाला.. पाण्यात बुडवून पोळी खाताय.. वरणाची वाटी बाजूला असून दिसत नाहीए तुम्हाला...