Marathi Jokes: सकाळी भांडण, दिवसभर अबोला; रात्री बायकोकडून नवऱ्याला वाद मिटवण्यासाठी भन्नाट ऑफर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2021 08:00 IST2021-10-27T08:00:00+5:302021-10-27T08:00:02+5:30
Marathi Jokes: वाद संपवण्यासाठी बायकोची नवऱ्याला अफलातून ऑफर

Marathi Jokes: सकाळी भांडण, दिवसभर अबोला; रात्री बायकोकडून नवऱ्याला वाद मिटवण्यासाठी भन्नाट ऑफर
नवरा बायकोमध्ये सकाळी सकाळी खूप मोठं भांडण झालं.. संपूर्ण दिवस कोणीच कोणाशी बोलेना...
संपूर्ण घरात स्मशान शांतता... दोघेही माघार घ्यायला तयार नाहीत...
रात्री बायको नवऱ्याजवळ आली..
बायको- अशा प्रकारे वाद घालणं चांगलं नाही.. आपण दोघांनी मिळून भांडण सोडवायला हवं... थोडं तुम्ही समजून घ्या.. थोडं मी घेते...
नवरा- म्हणजे..? नेमकं काय करायचं..?
बायको- तुम्ही माझी माफी मागून टाका... मी लगेच माफ करते...