Marathi Jokes: एक गोष्ट सांगा, ज्यामुळे आनंद होईल अन् दु:खही; नवऱ्याचं पत्नीला भन्नाट उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2021 08:00 IST2021-09-16T08:00:00+5:302021-09-16T08:00:16+5:30
Marathi Jokes: बायकोच्या यॉर्करवर नवऱ्याचा षटकार

Marathi Jokes: एक गोष्ट सांगा, ज्यामुळे आनंद होईल अन् दु:खही; नवऱ्याचं पत्नीला भन्नाट उत्तर
बायको- अहो, ऐका ना...
नवरा- बोल ना...
बायको- असं काहीतरी सांगा, ज्यामुळे मला आनंद होईल आणि दु:खदेखील...
नवरा- तू माझं जीवन आहेस आणि थू अशा जिंदगीवर...