Marathi Jokes: लग्नानंतर तुमचं प्रेम कमी झालं; तक्रार करणाऱ्या बायकोला नवऱ्याचं लय भारी उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2021 08:00 IST2021-11-05T08:00:00+5:302021-11-05T08:00:06+5:30

Marathi Jokes: नवऱ्याचा षटकार, बायको गपगार

Marathi Jokes wife complaints to husband that his love decreased after marriage | Marathi Jokes: लग्नानंतर तुमचं प्रेम कमी झालं; तक्रार करणाऱ्या बायकोला नवऱ्याचं लय भारी उत्तर

Marathi Jokes: लग्नानंतर तुमचं प्रेम कमी झालं; तक्रार करणाऱ्या बायकोला नवऱ्याचं लय भारी उत्तर

बायको- लग्नाआधी तुम्ही मला काय काय म्हणायचात...? काय काय स्वप्नं दाखवली.. काय काय आश्वासनं दिलीत..?

नवरा- मी काय म्हणालो होतो..?

बायको- तुम्हीच म्हणाला होतात, लग्नानंतर तुझ्यावर खूप प्रेम करेन..

नवरा- सॉरी अगं.. मला कुठे माहीत होतं, लग्न तुझ्याशीच होणाराय म्हणून....

Web Title: Marathi Jokes wife complaints to husband that his love decreased after marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.