Marathi Jokes: बायकोचा नवऱ्याला भन्नाट सवाल; हो म्हटलं तरीही मार खाणार, नाही म्हटलं तरीही मार खाणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2022 08:01 IST2022-01-28T07:54:25+5:302022-01-28T08:01:30+5:30

Marathi Jokes: उत्तर काहीही असो, मार खाणार हे नक्की

Marathi Jokes Wife asks trick question to husband who came from mall | Marathi Jokes: बायकोचा नवऱ्याला भन्नाट सवाल; हो म्हटलं तरीही मार खाणार, नाही म्हटलं तरीही मार खाणार

Marathi Jokes: बायकोचा नवऱ्याला भन्नाट सवाल; हो म्हटलं तरीही मार खाणार, नाही म्हटलं तरीही मार खाणार

नवरा- आज मला मॉलमध्ये एक महिला दिसली... अगदी तुझ्यासारखीच दिसत होती...

यावर बायकोनं केवळ एकच प्रश्न केला.. त्या प्रश्नाला हो असं उत्तर दिलं तरी नवरा मार खाणार आणि नाही असं दिलं तरीही मार खाणार...

बायकोनं विचारलं, मग आवडली का ती महिला..?

Web Title: Marathi Jokes Wife asks trick question to husband who came from mall