Marathi Jokes: आळस म्हणजे काय..? विद्यार्थ्याचा चार पानी निबंध, शेवट तर खत्तरनाक केला
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2022 08:00 IST2022-03-06T08:00:00+5:302022-03-06T08:00:07+5:30
Marathi Jokes: आळसावर विद्यार्थ्याचा लय भारी निबंध

Marathi Jokes: आळस म्हणजे काय..? विद्यार्थ्याचा चार पानी निबंध, शेवट तर खत्तरनाक केला
शिक्षकांनी निबंध लिहायला सांगितला..
विषय होता... आळस म्हणजे काय..?
एका विद्यार्थ्यानं चार पानं कोरी सोडली..
चौथ्या पानाच्या शेवटी लिहिलं, यालाच म्हणतात आळस...