Marathi Jokes: तुम्हाला माझ्यातलं काय आवडतं? नवऱ्याच्या खत्तरनाक उत्तरानं बायको गपगार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2022 08:00 IST2022-03-13T08:00:00+5:302022-03-13T08:00:08+5:30
Marathi Jokes: नवऱ्याचा थेट षटकार, बायको अगदी गपगार

Marathi Jokes: तुम्हाला माझ्यातलं काय आवडतं? नवऱ्याच्या खत्तरनाक उत्तरानं बायको गपगार
नवरा बायको रात्री अंथरुणावर पडले होते... बायकोला स्वत:ची स्तुती करून घेण्याची हुक्की आली..
बायको- तुम्हाला माझ्यातलं काय आवडतं..?
नवरा- तुझ्याशी संबंधित सगळंच मला आवडतं...
बायको- म्हणजे काय काय..?
नवरा- म्हणजे तुझी लहान बहिण नेहा, तुझ्या मावशीची मुलगी सायली, तुझ्या मामीची मुलगी स्वाती, तुझ्या आत्याची मुलगी हर्षदा, तुझ्या शेजारच्यांची मुलगी पूनम, तुझी मैत्रीण श्रृती..
सध्या त्या नवऱ्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.. त्याचे दोन्ही गुडघे सुजलेत.. थोबाडं फुटलंय..