Marathi Jokes: जगातील दोन खतरनाक शस्त्रं कोणती? नवऱ्याचं खत्तरनाक उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2021 08:00 IST2021-09-26T08:00:00+5:302021-09-26T08:00:02+5:30
Marathi Jokes: विवाहित मित्राचं अविवाहित मित्राला मौलिक मार्गदर्शन

Marathi Jokes: जगातील दोन खतरनाक शस्त्रं कोणती? नवऱ्याचं खत्तरनाक उत्तर
दोन मित्रांच्या गप्पा सुरू होत्या.. एक विवाहित, दुसरा अविवाहित..
दुसऱ्या मित्राचं लग्न जवळ आलं होतं.. त्यामुळे पहिला मित्र मौलिक मार्गदर्शन करत होता..
दुसरा- मला सांग.. लग्नानंतर बायकोला कसं सांभाळायचं..?
पहिला- हे बघ.. विवाहित पुरुषाच्या आयुष्यात केवळ दोनच खतरनाक शस्त्रं असतात...
दुसरा- कोणती रे...?
पहिला- एक म्हणजे बायकोचे अश्रू...
दुसरा- आणि दुसरं..?
पहिला- शेजारणीचं हास्य..