जेवढा राग गाडी पंक्चर झाल्यावर येत नाही...तेवढा राग... कलिंगड पांढरं निघाल्यावर येतो......त्यात ... त्यात घरची मंडळी म्हणतात ..."कळत नाय तर आणतो कशाला???"..मग तर पारच पचका होतो ना राव......उन्हाळ्याच्या शुभेच्छा!!
उन्हाळा स्पेशलः मला राग येतोय....
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2020 14:12 IST