Marathi Jokes: सासऱ्यांनी जखमेवर मीठ चोळले; एका प्रश्नामुळे जावईबापू भडकले
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2021 18:00 IST2021-10-26T18:00:00+5:302021-10-26T18:00:03+5:30
Marathi Jokes: सासऱ्यांच्या प्रश्नानं जावई वैतागला; बायकोवर चिडला

Marathi Jokes: सासऱ्यांनी जखमेवर मीठ चोळले; एका प्रश्नामुळे जावईबापू भडकले
नवरा- तुझ्या वडिलांना एक वाईट सवय आहे.. ती सवय जातच नाही त्यांची...
बायको- काय झालं..? इतके का वैतागला आहात...?
नवरा- जखमेवर मीठ चोळण्याची त्यांची सवय काही केल्या जात नाही...
बायको- नेमकं काय केलं त्यांनी...?
नवरा- आज पुन्हा विचारत होते, माझ्या मुलीशी लग्न करून आनंदी आहात ना..?