Marathi Jokes: सत्तरी उलटलेल्या आजींनी घटस्फोटासाठी अर्ज केला; कारण ऐकून न्यायाधीशांना धक्काच बसला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2022 18:24 IST2022-03-05T08:00:00+5:302022-03-05T18:24:17+5:30

Marathi Jokes: आजीबाईंनी सांगितला आजोबांकडून होणारा मनस्ताप...

Marathi Jokes Seventy year old women files for divorce judge asks the reason | Marathi Jokes: सत्तरी उलटलेल्या आजींनी घटस्फोटासाठी अर्ज केला; कारण ऐकून न्यायाधीशांना धक्काच बसला

Marathi Jokes: सत्तरी उलटलेल्या आजींनी घटस्फोटासाठी अर्ज केला; कारण ऐकून न्यायाधीशांना धक्काच बसला

सत्तरी उलटलेल्या आजींनी घटस्फोटासाठी अर्ज केला.. 

जजसाहेब- तुम्हाला या वयात घटस्फोट का हवाय..?

आजीबाई- माझे मिस्टर माझ्यावर मानसिक अत्याचार करतात..

जजसाहेब- म्हणजे नेमकं काय करतात..?

आजीबाई- भांडण झालं की मला हवं तितकं ऐकवतात आणि मी बोलू लागले की कानातली मशीन काढून ठेवतात...

 

Web Title: Marathi Jokes Seventy year old women files for divorce judge asks the reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.