Marathi Jokes: नवविवाहित तरुण पहिल्यांदाच सासरवाडीत; मेहुणीचे उद्गार ऐकून चक्कर आली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2021 08:00 IST2021-10-29T08:00:00+5:302021-10-29T08:00:02+5:30

Marathi Jokes: मेहुणीचं भन्नाट उत्तर; भावोजी निरुत्तर

Marathi Jokes Newly wed husband went to wifes house for the first time | Marathi Jokes: नवविवाहित तरुण पहिल्यांदाच सासरवाडीत; मेहुणीचे उद्गार ऐकून चक्कर आली

Marathi Jokes: नवविवाहित तरुण पहिल्यांदाच सासरवाडीत; मेहुणीचे उद्गार ऐकून चक्कर आली

एका तरुणीचा नुकताच विवाह झाला.. बायकोसोबत तो पहिल्यांदाच सासरवाडीत पोहोचला...

तरुण- तुमच्या गावात सर्वात प्रसिद्ध काय आहे..?

मेहुणी- एकच प्रसिद्ध गोष्ट होती.. ती पण तुम्ही घेऊन गेलात...

Web Title: Marathi Jokes Newly wed husband went to wifes house for the first time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.