Marathi Jokes: डाळींचे भाव वाढल्यानं शेजारणीचा मृत्यू; बायकोनं नवऱ्याला सांगितली भलतीच निधनवार्ता
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2021 18:00 IST2021-10-30T18:00:00+5:302021-10-30T18:00:02+5:30
Marathi Jokes: बायकोनं सांगितलेला प्रकार ऐकून नवऱ्याला चक्कर आली

Marathi Jokes: डाळींचे भाव वाढल्यानं शेजारणीचा मृत्यू; बायकोनं नवऱ्याला सांगितली भलतीच निधनवार्ता
नवरा- ती आपली शेजारीण कशी काय वारली..?
बायको- डाळीचे दर खूप वाढल्यानं गेली ती...
नवरा- वेडी आहेस का तू जरा..? असं कसं काय होईल..?
बायको- तिचं डेथ सर्टिफिकेट पाहिलं मी... त्यात लिहिलं होतं..
नवरा- काय लिहिलं होतं..?
बायको- डेथ ड्यू टू हाय पल्स रेट...