Marathi Jokes: पुरुषांना कॉमन सेन्सच नसतो राव! बायकोनं नवऱ्याला पुरावाच दिला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2021 08:00 IST2021-11-04T08:00:00+5:302021-11-04T08:00:09+5:30

Marathi Jokes: नवऱ्यानं सांगितलेला प्रकार त्याच्यावरच उलटला

Marathi Jokes Men dont have common sense wife gives proof to husband | Marathi Jokes: पुरुषांना कॉमन सेन्सच नसतो राव! बायकोनं नवऱ्याला पुरावाच दिला

Marathi Jokes: पुरुषांना कॉमन सेन्सच नसतो राव! बायकोनं नवऱ्याला पुरावाच दिला

बायको- पुरुषांमध्ये ना कॉमन सेन्सच नसतो...

नवरा- काहीही काय सांगते...

बायको- तुम्हीच नाही का सांगत होतात त्या दिवशी..?

नवरा- मी काय सांगितलं..?

बायको- गेल्याच आठवड्यात आपण एका ठिकाणी कार्यक्रमाला गेलो होतो.. तिथे मी टॉयलेटबाहेर तुमची वाट पाहात होते... तेव्हा तुम्ही बाहेर येऊन मला सांगितलं होतं ना...

नवरा- मी काय सांगितलं होतं..?

बायको- की टॉयलेटमध्ये भिंतीवर 'आय लव्ह शालू' लिहिलं होतं.. आता काय शालू जाणार आहे का तिथे वाचायला..? उगाच फालतुगिरी करतात...

Web Title: Marathi Jokes Men dont have common sense wife gives proof to husband

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.