Marathi Jokes: मी सोडून गेले तर दुसरं लग्न कराल? बायकोच्या प्रश्नाला नवऱ्याचं लय भारी उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2022 08:01 IST2022-01-21T08:00:51+5:302022-01-21T08:01:05+5:30
Marathi Jokes: बायकोच्या गुगलीवर नवऱ्याचा षटकार

Marathi Jokes: मी सोडून गेले तर दुसरं लग्न कराल? बायकोच्या प्रश्नाला नवऱ्याचं लय भारी उत्तर
बायको- मी तुम्हाला सोडून गेले तर काय कराल..?
नवरा- मी तर वेडा होईन वेडा...
बायको- तुम्ही दुसरं लग्न तर करणार नाही ना..?
नवरा- वेडा काहीही करू शकतो...