Marathi Jokes: तुला काही झालं तर मी मरेन! नवऱ्यानं बायकोला सांगितलं जबरदस्त लॉजिक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2022 08:00 IST2022-03-09T08:00:00+5:302022-03-09T08:00:07+5:30
Marathi Jokes: नवऱ्याचं लॉजिक ऐकून बायको गार

Marathi Jokes: तुला काही झालं तर मी मरेन! नवऱ्यानं बायकोला सांगितलं जबरदस्त लॉजिक
बायको- मी मेले तर तुम्ही काय कराल..?
नवरा- बहुतेक मी पण मरेन...
बायको- का...?
नवरा- कधी कधी जास्त आनंददेखील जीवघेणा ठरतो..