Marathi Jokes: मी सोडून गेले, तर दुसरं लग्न कराल?; नवऱ्याच्या अनपेक्षित उत्तरानं बायको गार
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2021 18:00 IST2021-09-16T18:00:00+5:302021-09-16T18:00:02+5:30
Marathi Jokes: नाद करा, पण अशा नवऱ्यांचा कुठं...

Marathi Jokes: मी सोडून गेले, तर दुसरं लग्न कराल?; नवऱ्याच्या अनपेक्षित उत्तरानं बायको गार
बायको- अहो, ऐका ना...
नवरा- बोल ना...
बायको- मी सोडून गेले तर दुसरं लग्न कराल का..?
नवरा- तू जर मला सोडून गेलीस तर मी वेडा होईन...
बायको- म्हणजे दुसरं लग्न नाही करणार ना..?
नवरा- वेड्याचा काय भरोसा.. तो काहीही करू शकतो...