Marathi Jokes: ...म्हणून दुसऱ्यांदा लग्न करायला निघाला पती; ऐकताच पत्नी चक्कर येऊन पडली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2021 08:00 IST2021-09-29T08:00:00+5:302021-09-29T08:00:06+5:30

Marathi Jokes: नवऱ्यानं बायकोजवळ व्यक्त केली इच्छा

Marathi Jokes husband wants to get married again tells his wish to wife | Marathi Jokes: ...म्हणून दुसऱ्यांदा लग्न करायला निघाला पती; ऐकताच पत्नी चक्कर येऊन पडली

Marathi Jokes: ...म्हणून दुसऱ्यांदा लग्न करायला निघाला पती; ऐकताच पत्नी चक्कर येऊन पडली

नवरा- मला दुसऱ्यांदा लग्न करायचंय...

बायको- पण का..? काय झालं..?

नवरा- पहिल्या लग्नाच्या फोटोला खूप कमी लाईक आलेत...

नवऱ्याचे हे शब्द ऐकून बायको चक्कर येऊन पडली...

Web Title: Marathi Jokes husband wants to get married again tells his wish to wife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.