Marathi Jokes: तुझ्याशी लग्न करून मला एकमेव फायदा झालाय; नवऱ्याचे उद्गार ऐकून बायको संतापली
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2021 08:00 IST2021-09-17T08:00:00+5:302021-09-17T08:00:12+5:30
Marathi Jokes: नवरा रॉक्स, बायको शॉक्स

Marathi Jokes: तुझ्याशी लग्न करून मला एकमेव फायदा झालाय; नवऱ्याचे उद्गार ऐकून बायको संतापली
नवरा- मला ना आज माझ्या मनातली एक गोष्ट तुला सांगायचीय..
बायको- कोणती हो...?
नवरा- खूप विचार केला मी... तुझ्याशी लग्न करून माझा काय फायदा झाला याबद्दल...
बायको- बरेच फायदे झाले आहेत ना...?
नवरा- नाही.. केवळ एकच...
बायको- कोणता..?
नवरा- मला या जन्मातल्या कृत्यांची शिक्षा याच जन्मात मिळाली...
नवऱ्याचे उद्गार ऐकून बायको संतापली...