Marathi Jokes: तुम्ही काय काम करता? भावोजीचं जबरदस्त उत्तर; मेहुणीला आली चक्कर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2021 18:00 IST2021-10-28T18:00:00+5:302021-10-28T18:00:03+5:30
Marathi Jokes: भावोजी जोमात, मेहुणी कोमात...

Marathi Jokes: तुम्ही काय काम करता? भावोजीचं जबरदस्त उत्तर; मेहुणीला आली चक्कर
मेहुणी- भावोजी, तुम्ही काय काम करता..?
भावोजी- मी पायलट आहे...
मेहुणी- कोणत्या एअरलाईन्समध्ये आहात तुम्ही..? आतापर्यंत कितीवेळा विमान उडवलंय..?
भावोजी- अग लग्नात ड्रोन उडवतो मी..
भावोजींचं उत्तर ऐकून मेहुणीला चक्कर आली...