Marathi Jokes: नवरा शेजारणीला म्हणायचा परी; बायकोला समजताच भन्नाट प्रकार घडला घरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2021 08:00 IST2021-09-20T08:00:00+5:302021-09-20T08:00:06+5:30

Marathi Jokes: शेजारीण परी, मग घरात किस्सा घडला लय भारी

Marathi Jokes husband calls neighbor as angel wife got to know about it | Marathi Jokes: नवरा शेजारणीला म्हणायचा परी; बायकोला समजताच भन्नाट प्रकार घडला घरी

Marathi Jokes: नवरा शेजारणीला म्हणायचा परी; बायकोला समजताच भन्नाट प्रकार घडला घरी

लहान मूल- आई तू सांगतेस ना परी उडते... 

आई- हो बाळ... 

लहान मूल- मग शेजारी राहणाऱ्या काकू उडत का नाहीत..?

आई- शेजारच्या काकू कधीपासून परी झाल्या..?

लहान मूल- पप्पा तर त्या काकूंना परीच म्हणतात.. मी ऐकलंय...

आई- बाळा, मग आज ती परीदेखील उडेल आणि तुझे पप्पा पण उडतील...

Web Title: Marathi Jokes husband calls neighbor as angel wife got to know about it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.