सुखी संसारासाठी पूर्व दिशा ओळखा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2019 21:57 IST2019-07-26T21:56:00+5:302019-07-26T21:57:23+5:30
संसाराची पूर्व दिशा कोणती?

सुखी संसारासाठी पूर्व दिशा ओळखा!
मित्राच्या टुमदार बंगल्याच्या वास्तुशांतीला गेलो होतो .... त्याला सहज विचारले.....इथे पूर्व दिशा कुठे आहे रे?
त्याने बायकोकडे बोट दाखवले ......
विषय संपला!
😜😁😁