Marathi Jokes: तुला तयार व्हायला किती वेळ लागणार? भडकलेल्या नवऱ्याला बायकोचं शांतपणे उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2022 08:00 IST2022-01-10T08:00:00+5:302022-01-10T08:00:04+5:30
Marathi Jokes: बायको रॉक्स, नवरा शॉक्स

Marathi Jokes: तुला तयार व्हायला किती वेळ लागणार? भडकलेल्या नवऱ्याला बायकोचं शांतपणे उत्तर
नवरा-बायको सिनेमा पाहायला जाणार होते...
नवरा दाराजवळ बायकोची बराच वेळापासून वाट पाहत होता...
नवरा (संतापून)- आणि किती वेळ लागणार आहे तुला..?
बायको (शांतपणे)- अहो, कशाला ओरडताय..? एका तासापासून सांगतेय ना ५ मिनिटांत येते...