Marathi Jokes : कमी मार्क्स मिळाले..
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2023 16:53 IST2023-04-03T16:52:53+5:302023-04-03T16:53:43+5:30
हसा पोट धरून...

Marathi Jokes : कमी मार्क्स मिळाले..
पक्या :अगं काय झालं.. का रडतेयस?
पिंकी : मला खूप कमी मार्क्स मिळाली.
पक्या : किती मार्क मिळाले तुला?
पिंकी : फक्त ९० टक्के.
पक्या : अगं! एवढ्या मार्कांमध्ये तर माझ्यासारखी तीन मुलं पास झाली असती.