गण्या रागाचा भरात डॉक्टरांकडे गेला…
गण्या - माझ्या वरच्या दातात किडा होता, मग तुम्ही खालचा दात का काढला?
डॉक्टर - तो किडा खालच्या दातावर उभा राहुन वरचा दात कोरत होता.
आता बघू कुठे उभा राहतो…
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2022 08:55 IST
गण्या रागाचा भरात डॉक्टरांकडे गेला…
गण्या - माझ्या वरच्या दातात किडा होता, मग तुम्ही खालचा दात का काढला?
डॉक्टर - तो किडा खालच्या दातावर उभा राहुन वरचा दात कोरत होता.
आता बघू कुठे उभा राहतो…